~ Shatawari Granules and Powder~
~ शतावरी ग्रॅन्युल्स आणि पावडर ~
~ Shatawari Granules and Powder~
~ शतावरी ग्रॅन्युल्स आणि पावडर ~
  • A great tonic for babiesलहान मुलांसाठी उत्तम टॉनिक
  • Beneficial for pregnant womenगर्भवती महिलांसाठी लाभदायक
  • Lactose booster for lactating mothersस्तनदा मातांसाठी दुग्धवर्धक
  • Replenishes body wear and tear for the elderlyवृद्धांसाठी शरीराची झीज भरुन काढणारी
  • Dosage- One spoonful with warm water or milk.मात्रा- एक चमचा कोमट पाणी अथवा दुधासोबत.
~ Ashwagandga Powder ~
~ अश्वगंधा पावडर ~
~ Ashwagandga Powder ~
~ अश्वगंधा पावडर ~
  • Retainer of youthतारुण्य टिकववन ठेवणारी
  • Fertility boosterप्रजनन शक्ति वर्धक
  • Maintaining mental healthमानसिक आरोग्य टिकविणारी
  • Helps control diabetesमधुमेह नियंत्रणास मदत करते
  • Dosage- One spoonful with warm water or milk.मात्रा- एक चमचा कोमट पाणी अथवा दुधासोबत.
~ Sunth Powder ~
~ सुंठ पावडर ~
~ Sunth Powder ~
~ सुंठ पावडर ~
  • Good digestive and appetizerउत्तम पाचक व भुकवर्धक
  • Relieves diseases of phlegm, cold, coughकफाचे आजार, सर्दी, खोकला घालवणारे
  • Excellent pain relieverउत्तम वेदनाशामक
  • Effective in rheumatismवाताच्या आजारात गुणकारी
  • Dose- teaspoon boiled in water or with milk.मात्रा- एक चमचा कोमट पाणी अथवा दुधासोबत.